ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2023 आहे.
पदसंख्या – -21 जागा
या पदांसाठी होणार भरती?
क्षेत्र प्रकल्प अधिकारी 02 पदे
HRM प्रकल्प अधिकारी 01 पद
MIS प्रकल्प अधिकारी 01 पद
क्षेत्र पर्यवेक्षक 10 पदे
डेटा व्यवस्थापक 01 पद
डेटा एंट्री ऑपरेटर 04 पदे
परिचर/ शिपाई 02 पदे
शैक्षणिक पात्रता – बारावी, पदवी-पदवीधर अर्ज करू शकतात (पदांनुसार आवश्यक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे, सातारा
वयोमर्यादा –
क्षेत्र प्रकल्प अधिकारी, HRM प्रकल्प अधिकारी – 30 ते 45 वर्षे
MIS प्रकल्प अधिकारी, क्षेत्र पर्यवेक्षक, डेटा व्यवस्थापक – 25 ते 42 वर्षे
डेटा एंट्री ऑपरेटर, परिचर/ शिपाई – 21 ते 35 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप. मुख्य कार्यकारी अधिकारी” ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ मुख्य कार्यालय, “जन्मनागल” बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंग”, 3रा मजला S.NO.7A/2, हडपसर औद्योगिक वसाहत, पुणे 411 013.
ई-मेल पत्ता – admin@gmbvm.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2023
जाहिरात पहा : PDF