10वी पाससाठी खुशखबर आहे. भारतीय डाक विभाग, कोल्हापूर येथे भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे. डाक विभाग 10वी पाससाठी नोकरी
पदाचे नाव – विमा प्रतिनिधी / Insurance Representative
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1. उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
2. उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.
वय मर्यादा – 18 ते 50 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)
आवश्यक कागदपत्रे –
बायोडाटा
आधार कार्ड (India Post Recruitment)
पॅन कार्ड
जन्मतारखेचा पुरावा
शैक्षणिक प्रमाणपत्र
फोटो
मुलाखतीची तारीख – 31 जानेवारी 2023
मुलाखतीचा पत्ता – मा. अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, रमणमळा, कोल्हापूर – 416003.
डाक विभाग 10वी पाससाठी नोकरी
जाहिरात पहा : PDF