सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University Recruitment) मार्फत भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. SPPU भरती 10वी पाससाठी
पद संख्या – 04 जागा
या पदासाठी होणार भरती?
डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – पुणे
एवढा पगार मिळेल तुम्हाला :
निवड झालेल्या उमेदवारांना 6,000 ते 16,000 हजार रुपये दरमहा पगार मिळेल
SPPU भरती 10वी पाससाठी
जाहिरात पहा : PDF