सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University Recruitment) मार्फत भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
पद संख्या – 04 जागा
या पदासाठी होणार भरती?
डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – पुणे
एवढा पगार मिळेल तुम्हाला :
निवड झालेल्या उमेदवारांना 6,000 ते 16,000 हजार रुपये दरमहा पगार मिळेल
जाहिरात पहा : PDF