महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या 140 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लक्ष्यात असू द्या ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण : 140 जागा
या पदांसाठी होणार भरती
1) COPA (कोपा) 17
2) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 88
3) वायरमन (तारतंत्री) 35
पात्रता काय असावी?
उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा तसेच 65% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय: 60% गुण]
वयाची अट: 18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: जळगाव
अर्ज सादर करण्याची तारीख: 20 ते 24 फेब्रुवारी 2023
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लघु प्रशिक्षण केंद्र (STC) , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय , विद्युत भवन , MIDC, जळगाव-425003
जाहिरात पहा : PDF
Online नोंदणी: Apply Online