महाराष्ट्र पोलीस भरती 2025 : महाराष्ट्र पोलीस दलात भरती प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या भरतीमध्ये शिपाई; चालक; बँडस्मन; कारागृह शिपाई तसेच एसआरपीएफ या विविध पदांचा समावेश आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
- अर्जाची सुरुवात: 29 ऑक्टोबर 2025 
- शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025 
- अर्ज पद्धत: पूर्णपणे ऑनलाईन 
- नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 
रिक्त पदांचा तपशील
| पदाचे नाव | पदसंख्या | 
|---|---|
| पोलिस शिपाई | 12,399 | 
| चालक शिपाई | 234 | 
| सशस्त्र पोलिस शिपाई (SRPF) | 2,393 | 
| कारागृह शिपाई | 580 | 
| बँडस्मन | 25 | 
| एकूण पदे | 15,631 | 
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. 
- कोणत्याही शाखेतील उमेदवार अर्ज करू शकतात. 
वयोमर्यादा
- पोलिस शिपाई: 18 ते 28 वर्षे 
- चालक शिपाई: 19 ते 28 वर्षे 
- मागास प्रवर्गास 5 वर्षांची सूट उपलब्ध. 
परीक्षा शुल्क
| प्रवर्ग | शुल्क | 
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹450/- | 
| मागास प्रवर्ग | ₹350/- | 
अधिक माहिती :
| जाहिरात (PDF) | Available Soon | 
| Online अर्ज [Starting: 29 ऑक्टोबर 2025] | Apply Online | 
| अधिकृत वेबसाइट | Click Here | 
Quick Highlights
एकूण 15,631 पदांची भरती
12वी पास उमेदवार पात्र
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
वयमर्यादा 18 ते 28 वर्षे
राज्यभरात भरती लागू
“देशसेवेसाठी सज्ज व्हा — महाराष्ट्र पोलीस दलात आपले स्वागत आहे!”
तुमचा एक निर्णय बदलू शकतो महाराष्ट्राची सुरक्षा!
 
                    
 




















