---Advertisement---

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत (SIDBI) विविध पदांसाठी भरती

August 14, 2025 10:46 AM
भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती
---Advertisement---

संस्था: भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती
एकूण पदसंख्या: 76
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ: www.sidbi.in

 रिक्त पदांची माहिती

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) 50
2 मॅनेजर ग्रेड B (General & Specialist Stream) 26
एकूण 76

 शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1: असिस्टंट मॅनेजर ग्रेड A

  • 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/Mathematics/Statistics/Business Administration/Engineering)
    (SC/ST/PWD साठी 50% गुण)

  • किंवा CS/CMA/ICWA/CFA/CA/MBA/PGDM

  • अनुभव: किमान 2 वर्षे

पद क्र. 2: मॅनेजर ग्रेड B

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD साठी 50%)

  • किंवा B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics/Electronics & Communications)

  • किंवा 60% गुणांसह MCA (SC/ST/PWD: 55%)

  • किंवा विधी पदवी (Law) – 50% गुण (SC/ST/PWD: 45%)

  • अनुभव: किमान 5 वर्षे

वयोमर्यादा (14 जुलै 2025 रोजी)

  • किमान: 21 वर्षे

  • कमाल: 33 वर्षे

  • सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे

पगार श्रेणी

पदाचे नाव वेतनमान (₹)
असिस्टंट मॅनेजर ग्रेड A 44,500 – 89,150
मॅनेजर ग्रेड B 55,200 – 99,750

परीक्षा फी

  • जनरल/OBC/EWS: ₹1100/-

  • SC/ST/PWD: ₹175/-

 महत्वाच्या तारखा

टप्पा तारीख
अर्ज सुरू सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025
परीक्षा (Phase I) 06 सप्टेंबर 2025
परीक्षा (Phase II) नोव्हेंबर 2025

अधिक माहिती व अर्जासाठी: भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती

अधिकृत संकेस्थळ www.sidbi.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment