ICF Bharti 2025 : भारतीय रेल्वे इंटीग्रल कोच फॅक्टरी (Indian Railways Integral Coach Factory) अंतर्गत एकूण 1010 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act 1961 अंतर्गत केली जाणार आहे.यामध्ये १०वी/१२वी आणि ITI उत्तीर्ण उमेद्वारांसोबत फ्रेशर्सनाही संधी आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 18 ऑगस्ट 2025 पर्येंत सादर करायचा आहे.
एकूण पदे / जागा :1010
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | ट्रेड | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | कारपेंटर | 90 |
इलेक्ट्रिशियन | 200 | ||
फिटर | 260 | ||
मशिनिस्ट | 90 | ||
पेंटर | 90 | ||
वेल्डर | 260 | ||
MLT-रेडिओलॉजी | 05 | ||
MLT-पॅथॉलॉजी | 05 | ||
PASSA | 10 | ||
Total | 1010 |
अर्ज पद्धत: ICF Bharti 2025 उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन (Online) अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
ICF Apprentice Recruitment 2025 Education Qualification
ITI उमेदवारांसाठी: किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण (Fitter, Electrician, Machinist, Carpenter, Painter, Welder, IT/Computer Trades)
Frashers (Non-ITI): 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह)
MLT ट्रेडसाठी: 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology विषयांसह)
वयोमर्यादा (Age Limit)
18 ऑगस्ट 2025 रोजी
- 15 ते 24 वर्षे
- [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
प्रवर्ग | शुल्क |
सामान्य/OBC/EWS | ₹100/- |
SC/ST/Ex.SM/महिला | फी नाही |
नोकरीचे ठिकाण (Job Location)
उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना चेन्नई (तामिळनाडू) पोस्टिंग दिले जाईल.
ICF, चेन्नई (तामिळनाडू) ही भरती चेन्नई रेल्वे युनिटमध्ये होणार असून, ट्रेनिंग कालावधी नंतर उमेदवारांना रेल्वे विभागात विविध संधी भेटू शकतात.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
शेवटची तारीख | 18 ऑगस्ट 2025 (5:30 PM) |
परीक्षा | नंतर कळवले जाईल |
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ICF Apprentice Bharti 2025 ही भरती 10वी /१२वी व ITI पास उमेदवारांसाठी एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. सरकारी नोकरीमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळेवर अर्ज करून ही संधी निश्चित साधा शेवटचा अर्ज करण्याचा दिवस 18 August 2025 आहे.