---Advertisement---

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 05

July 24, 2025 6:07 PM
MPSC Marathi online exams
---Advertisement---

MPSC Marathi online exams MPSC Marathi online exams are designed to assess candidates’ proficiency in the Marathi language as part of the Maharashtra Public Service Commission’s recruitment process. These exams provide a convenient platform for aspirants to demonstrate their skills and knowledge from the comfort of their homes. Participants are encouraged to prepare thoroughly, as the exams cover a range of topics relevant to the state’s administrative and cultural context and also solve all MPSC Marathi online exams papers in this website please visit below link

 

www.mpsc.com

MPSC Marathi online exams

online test police bharti

पोलीस भरती सराव टेस्ट = 14 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

🔖 अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

जर n = 1 + x आणि ही क्रमवार चार संख्यांचा गुणाकार आहे. तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
a) n ही विषम संख्या
b) n ही मूळ संख्या
c) n ही पूर्णवर्ग संख्या
पर्यायी उत्तर :

2 / 20

40 पेक्षा मोठ्या व 60 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?

3 / 20

1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?

4 / 20

एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. प्रत्येक दोन झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे?

5 / 20

25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती?

6 / 20

1 ते 100 अंकांची सरासरी ही 1 ते 60 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे ?

7 / 20

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती ?

8 / 20

एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकेकदा हस्तांदोलन केले. तर तेथे एकूण किती हस्तांदोलने होतील?

9 / 20

9146 ला 33 ने भागले तर येणारी बाकी किती ?

10 / 20

दोन संख्यांची बेरीज 97 आहे. जर त्यातील मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भागले तर भागाकार 7 असून बाकी 1 राहते तर त्या संख्या ओळखा.

11 / 20

321*7 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी कोणता अंक असावा ?

12 / 20

22, 36 आणि 66 यांनी निःशेष भाग जाणारा सर्वात लहान पूर्ण वर्ग निवडा.

13 / 20

60 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती? (पुनरावृत्तिसह)

14 / 20

2589*1 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी च्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा?

15 / 20

9 या संख्येने D6D41 या पाच अंकी संख्येला निःशेष भाग जातो. दिलेली अट पूर्ण करणाऱ्या या संख्येतील अंकांची किमान बेरीज दिलेल्या पर्यायांतून निवडा.

16 / 20

खालील संख्यांपैकी किती संख्यांना 273 ने भाग जात नाही ? 546, 1156, 3003, 3564, 5733, 3822, 9605, 8736

17 / 20

3689*5 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी च्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा ?

18 / 20

जर 357*25* या संख्येला 3 आणि 5 ने भाग जातो, तर अनुक्रमे एकक व हजार स्थानासाठी, उचित अंकजोडी निवडा.

19 / 20

5, 7, 20 यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान पूर्णांक कोणता ?

20 / 20

दोन वृक्षलागवडीतील अंतर 3.5 मी. इतके असल्यास 140 मी. लांबीच्या रस्त्यावर एकूण किती वृक्ष लावावी लागतील ?

Your score is

The average score is 29%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment