मराठी भाषा ही समृद्ध आणि शुद्ध भाषांपैकी एक आहे. तिचा अभ्यास करताना व्याकरणाचा योग्य अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते. मराठी व्याकरणातील मूलभूत नियम, प्रकार, वाक्यरचना, शब्दप्रकार, कारके, विभक्ती, काळ, प्रयोग इत्यादींचे ज्ञान स्पर्धा परीक्षांसाठी तसेच सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त ठरते. मराठी व्याकरण MCQ
या विभागात आपण मराठी व्याकरणाशी संबंधित विविध बहुपर्यायी प्रश्न (MCQ) अभ्यासणार आहोत. हे प्रश्न विशेषतः MPSC, पोलीस भरती, तलाठी, शिक्षणतज्ज्ञ, व अन्य स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. या MCQ प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही आपले ज्ञान तपासू शकता आणि तयारी अधिक प्रभावीपणे करू शकता.
0