MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Wednesday, July 2, 2025

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 01

Welcome to the world of MPSC (Maharashtra Public Service Commission) Polity online tests. MPSC is a prestigious and competitive exam conducted by the Maharashtra government for recruitment into various administrative positions. Aspiring candidates must have a strong understanding of Indian polity, constitution, and governance to ace this examination. In order to help you assess your knowledge and improve your skills, we have created a comprehensive online test platform that covers all aspects of MPSC polity exam. Through these tests, you will be able to gauge your level of preparedness and identify areas where you need improvement. Our user-friendly interface and detailed analysis reports make it easier for you to track your progress and maximize your chances of success in the exam. So join us on this journey towards achieving your dream career in the government sector through our MPSC polity online tests. Let’s begin!

mpsc polity online test

www.mpsctest.com

1
mpsc polity online test

पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 9

MPSCTEST.com is your one-stop destination for government exam updates, job notifications, and career guidance. We provide the latest news on MPSC, UPSC, banking, railways, and other competitive exams, ensuring aspirants stay informed and prepared.

1 / 8

संदीपने एका रिकाम्या हौदात 4/7 भाग इतके पाणी भरले. त्यानंतर त्या हौदात रमाकांतने 1/4 इतके भाग पाणी भरले. उमेशने त्याच हौदाचा3/14 भाग इतके भाग पाणी बागेतील झाडांना दिले. हौदाची पूर्ण क्षमता 560 लिटरची असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक असेल ?

2 / 8

सामान्यतः एक कुटुंबात 5 सदस्य आहेत, ज्यांचे नाते पुढीलप्रमाणे आहे -
A आणि B एक विवाहित दांपत्य आहेत. C हे A च्या आणि B च्या अपत्यांपैकी एक आहे. D आणि C चा भाऊ आहे. E हा B चा पिता आहे.
कुटुंबात किती महिला सदस्य आहेत?

3 / 8

प्रज्ञा दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते, जर ती दररोज 9 फेऱ्यात एकूण 3.825 किमी अंतर चालते, तर एका फेरीत किती अंतर चालते ?

4 / 8

एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 (अडीच लाख) असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती ?

5 / 8

एका वस्तुवर दुकानदार ग्राहकास 8% सुट देतो तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तुची छापील किंमत 1750 रुपये असेल तर ती वस्तु दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल ?

6 / 8

महेशने 8650 रुपये दसादशे 6 दराने 7 वर्षांसाठी बँकेत ठेवले तर, 7 वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील?

7 / 8

एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावरील तीन वेगवेगळ्या चौकातील सिग्नल दर 60 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकांदानी हिरवे होतात. सकाळी 08 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तिन्ही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील?

8 / 8

एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा पाच ने मोठा आहे. अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी चार मिळविल्यास मिळतो, तर तो अपूर्णांक काढा ? 6/5 हा अपूर्णांक

 

Hot this week

IBPS च्या अंतर्गत 5208 जागांची मेगाभरती; पदवी पास उमेदवारांनसाठी सुसंधी!

IBPS PO Recruitment 2025 : पदवी पास तरुणांसाठी खुशखबर आहे....

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

Topics

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...

Top Tips for Successful MPSC Preparation Strategies

Understanding the MPSC Exam Structure | एमपीएससी परीक्षेची...

Effective Preparation Strategies for the MPSC Exam

Understanding the MPSC Exam Structure The Maharashtra Public Service Commission...

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 10 MPSC Marathi Grammar online...

महाराष्ट्र वनरक्षक भरती Vanrakshak Bharti Selection Process 2025

Vanrakshak Bharti Selection Process 2025 : महाराष्ट्र वन विभागाच्या...

RRB: तरुणांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 6238 पदांसाठी भरती सुरु

RRB Technician Recruitment 2025: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img