MFS Admission 2026

तरुणांना सुसंधी! महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026-27

MFS Admission 2026 : महाराष्ट्र शासन अग्निशमन सेवा (Maharashtra Fire Services) अंतर्गत 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी अग्निशामक (Fireman), उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी (Sub Officer & Fire Prevention Officer) कोर्ससाठी भरती प्रवेश प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कोर्ससाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करायचा आहे.

भरती संस्था: महाराष्ट्र शासन अग्निशमन सेवा (Directorate of Maharashtra Fire Service, Maharashtra State Fire Academy)

कोर्सचे नाव: Maharashtra Fire Services Admission 2026-27

पद/ जागा (Total: 40+ जागा)

महाराष्ट्र अग्निशमन सेवेमार्फत खालील दोन कोर्ससाठी प्रवेश दिला जाईल

अ. क्र. कोर्सचे नाव  पद संख्या कालावधी
1 अग्निशामक (फायरमन) कोर्स नमूद नाही 06 महिने
2 उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स 40 01 वर्षे
Total  40+

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन (Online) अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

अ. क्र. 1 अग्निशामक कोर्ससाठी: किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (आरक्षित प्रवर्गासाठी SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%)

अ. क्र. 2 उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्ससाठी: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (आरक्षित प्रवर्गासाठी SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%)

शारीरिक पात्रता (Physical)

Course Hight  Weight Chest
अग्निशामक (फायरमन) 165 CM 50 kg 81/86  CM
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी 165 CM 50 kg 81/86  CM

वयोमर्यादा (Age Limit)

15 जून 2025 रोजी –

अग्निशामक (Fireman) 18 ते 23 वर्षे
उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी 18 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क

महाराष्ट्र फायरमॅन आणि उपस्थानक अग्निशमन अधिकारी कोर्स २०२६ Application Fee

कोर्स खुला प्रवर्ग आरक्षित राखीव प्रवर्ग
अग्निशामक ₹600/- ₹500/-
उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी ₹750/- ₹600/-

महत्वाच्या तारखा (Important Dates)

MFS Admission 2026 या प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे. यानंतर पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रे तपासणी आणि शारीरिक चाचणी घेतली जाईल ही 08 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल. यामधी निवडलेल्या उमेदवारांसाठी या कोर्ससाठी अंतिम लेखी परीक्षा नंतर अधिसूचित केली जाणार आहे.

महत्वाच्या लिंक्स:

सविस्तर माहिती Important Links
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक Apply Online
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top