Hindustan Aeronautics Ltd Nashik Jobs

तरुणांना सुसंधी! नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.मध्ये 588 जागांसाठी पदभरती

HAL Recruitment 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक यांच्याअंतर्गत भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावयाच आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख पदांनुसार वेगवेगळी असणार आहे. Hindustan Aeronautics Ltd Nashik Jobs
एकूण रिक्त जागा : 588

रिक्त पदाचे आणि पदसंख्या :

जा. क्र. 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

HAL/T&D/1614/2025-26/252

1

ITI अप्रेंटिस

310

HAL/T&D/1614/2025-26/251

2

इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस

130

3

डिप्लोमा अप्रेंटिस

60

4

नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस

88

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी (SSC)उत्तीर्ण (ii) ITI {Fitter; Tool & Die Maker -Jig & Fixture; Tool & Die Maker-Die & Mould, Turner; Machinist; Machinist-Grinder; Electrician; Electronics Mechanic; Draughtsman – Mechanical; Mechanic-Motor Vehicle; Refrigeration and Air-conditioning Mechanic; Painter-General; Operator Advanced Machine Tools; Sheet Metal Worker; COPA; Welder-Gas & Electric; Stenographer-English; Food Production-General}
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी {Aeronautical; Computer; Civil; Electrical; Electronics & Telecommunication; Mechanical; Production; Chemical; Pharm}
पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा {Aeronautical; Civil; Computer; Electrical; Electronics & Telecommunication; Mechanical} DMLT
पद क्र.4: B.A; B.Sc; B.Com; BBA; हॉटेल मॅनेजमेंट पदवी; B.Sc {Nursing}

वयोमर्यादा : नमूद नाही
परीक्षा फी : फी नाही (Free)
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1): 02 Sept 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.2 ते 4): 10 Sept 2025

Hindustan Aeronautics Ltd Nashik Jobs

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

पद क्र.1: Click Here

पद क्र.2 ते 4: Click Here

Online नोंदणी

पद क्र. 1: Click Here

पद क्र. 2 ते 4: Click Here

Online अर्ज

पद क्र. 1: Apply Online

पद क्र. 2 ते 4: Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top