जालना पोलीस पाटील भरती 2025 : (Jalna Police Patil Recruitment 2025) अंतर्गत एकूण 722 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
भरतीचे तपशील:
एकूण पदे: 722
पदाचे नाव: पोलीस पाटील
उपविभाग | पदसंख्या |
---|---|
जालना | 185 |
अंबड | 183 |
परतूर | 153 |
भोकंदर | 201 |
शैक्षणिक पात्रता
उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा
संबंधित गावाचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक
वयोमर्यादा
30 सप्टेंबर 2025 रोजी 25 ते 45 वर्षे
परीक्षा फी
खुला प्रवर्ग: ₹800/-
मागासवर्गीय / आ.दु.घ.: ₹600/-
पगार
शासनाच्या नियमानुसार
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025
लेखी परीक्षा: 12 ऑक्टोबर 2025
अर्ज पद्धत : जालना पोलीस पाटील भरती 2025
ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक
अधिकृत संकेतस्थळ jalnapp.recruitonline.in भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लीक करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लीक करा