उत्तर मध्य रेल्वे भरती 2025 : उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांना फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
एकूण रिक्त जागा
एकूण पदे : 1763
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह)
तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
ट्रेड्स: Fitter, Welder (G&E), Armature Winder, Machinist, Carpenter/Wood Work, Technician, Electrician, Painter (General), Mechanic (DSL), Information & Communication Technology System Maintenance, Wireman.
वयोमर्यादा (16 सप्टेंबर 2025 रोजी गणना)
किमान वय: 15 वर्षे
कमाल वय: 24 वर्षे
सवलत:
SC/ST: 5 वर्षे
OBC: 3 वर्षे
अर्ज शुल्क
General/OBC: ₹100/-
SC/ST/PWD/महिला: शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण
उत्तर मध्य रेल्वे (North Central Railway)
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2025
महत्वाच्या लिंक्स : उत्तर मध्य रेल्वे भरती 2025
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Click Here |