व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये विविध पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. तब्बल 772 पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. उमेदवारांनी 09 मार्च 2023 16 मार्च 2023 पूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
पदसंख्या : 772
रिक्त पदाचा तपशील :
1) निदेशक / Instructor (Pre-Vocational Course) 316
2) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार / Junior Supervisor & Junior Training Consultant 02
3) अधीक्षक / Superintendent 13
4) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक / Mill Wright Maintenance Mechanic 46
5) वसतीगृह अधीक्षक / Hostel Superintendent 30
6) भांडारपाल / Storekeeper 06
7) सहायक भांडारपाल / Assistant Storekeeper 89
8) वरिष्ठ लिपिक / Senior Clerk 270
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे
[मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]
वेतनश्रेणी : 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2023 16 मार्च 2023