वनविभाग भरती संदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित झाले आहे. या मध्ये विविध रिक्त पदांचा तपशील मागविण्यात आला आहे. या बद्दल पूर्ण माहितीसाठी दिलेले परिपत्रक बघावे.
रिक्त पदाचे नाव : वनरक्षक (Forest Guard)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वनरक्षक (Forest Guard) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
पगार
वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच
एकूण जागा – 9640
वनरक्षक पदासाठी आवश्यक कागदपत्रे
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
- अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा.