रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 रिक्त पदांसाठी भरती ; 10वी+ITI उमेदवारांना गोल्डन चान्स

रेल कोच फॅक्टरी (RCF) मध्ये रिक्त पदांसाठी भरती होणार असून ही शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 04 मार्च 2023 असणार आहे. RCF Apprentice Bharti  550 Posts for 10th + ITI Candidates

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (Apprentice)

एकूण जागा – 550

आवश्यक पात्रता :  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयाची अट : 31 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे
अर्ज शुल्क  : 100/- रुपये

निवड प्रक्रिया :
10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी
दुसऱ्या टप्प्यात दस्तऐवज पडताळणी
तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 04 मार्च 2023

RCF Apprentice Bharti  550 Posts for 10th + ITI Candidates
जाहिरात पहा : PDF
Apply Online : येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top