राज्याच्या बियाणे महामंडळात ‘या’ पदांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित,अकोला येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2023 आहे. बियाणे महामंडळ विविध पदांची भरती

पदसंख्या – 04 पदे

रिक्त पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता 

1. महाव्यवस्थापक (विपणन) – 01 पद
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विभाग विद्यापीठ / कृषी संस्थामधून बी.एस्सी. (कृषी/ फलोत्पादन/) मध्ये पदवीधर कृषी व्यवसाय व्यवस्थापन/वनीकरण) आणि नामांकित संस्थापासून व्यवसाय व्यवस्थापन (मार्केटिंग) मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असणे आवश्यक आहे. तसेच 08 वर्षे अनुभव आवश्यक.

2. उपमहाव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) – 01 पद
उमेदवाराकडे चार्टर्ड अकाउंटंट / इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड/ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडियाचे सदस्यत्व असलेले कॉस्ट अकाउंटंट असणे आवश्यक. (MahaBeej Recruitment 2023)

3. उपमहाव्यवस्थापक (प्रोसेसिंग) – 01 पद
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विभागातून विद्यापीठ/ कृषी संस्था/ अभियांत्रिकी संस्थापासून (कृषी अभियांत्रिकीमध्ये) बी.टेक. पूर्ण केले असावे. तसेच 05 वर्षे अनुभव आवश्यक.

4. उपमहाव्यवस्थापक (उत्पादन)– 01 पद
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठ/कृषीकडील तंत्रज्ञान संस्थामधून कृषीशास्त्र / वनस्पती प्रजनन / अनुवांशिक / वनस्पतिशास्त्र आणि बियाणे मध्ये पदव्युत्तर (MahaBeej Recruitment 2023) पदवीपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक. तसेच 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वय मर्यादा –
13 मार्च 2023 रोजी, 40 ते 50 वर्षापर्यंत

बियाणे महामंडळ विविध पदांची भरती

परीक्षा फी – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 मार्च 2023 (MahaBeej Recruitment 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “The General Manager (Admin), Maharashtra State Seeds Corporation Limited, Mahabeej Bhavan, Krishi Nagar, Akola (MS) 444 104.”

जाहिरात पहा : PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top