मुंबई उच्च न्यायालयामार्फत 50 जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ पदाच्या 50 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 आहे

एकूण पदे : 50

पदाचे नाव: विधी लिपिक

अ. क्र. खंडपीठ पद संख्या
1 मुंबई 27
2 नागपूर 09
3 औरंगाबाद 14
Total 50

आवश्यक पात्रता : पहिल्या प्रयत्नात LLBच्या अंतिम वर्षात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण. किंवा विधी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 21 ते 30 वर्षे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही

पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & औरंगाबाद.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 (05:00 PM)
मुलाखत: 1
7 ते 21 एप्रिल 2023

जाहिरात पहा : PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles