---Advertisement---

मुंबई उच्च न्यायालयामार्फत 50 जागांसाठी भरती

July 18, 2025 7:36 PM
mes recruitment 2024
---Advertisement---

मुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ पदाच्या 50 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 आहे. मुंबई उच्च न्यायालय 50 पदांची भरती

एकूण पदे : 50

पदाचे नाव: विधी लिपिक

अ. क्र. खंडपीठ पद संख्या
1 मुंबई 27
2 नागपूर 09
3 औरंगाबाद 14
Total 50

आवश्यक पात्रता : पहिल्या प्रयत्नात LLBच्या अंतिम वर्षात किमान 55% गुणांसह उत्तीर्ण. किंवा विधी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 21 ते 30 वर्षे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही

पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & औरंगाबाद.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001

मुंबई उच्च न्यायालय 50 पदांची भरती

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 (05:00 PM)
मुलाखत: 1
7 ते 21 एप्रिल 2023

जाहिरात पहा : PDF

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment