nmk 2025 bharti maharashtra

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 82 रिक्त पदांवर भरती सुरु

nmk 2025 bharti maharashtra महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी होत असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 जून 2023 आहे.

एकूण पदसंख्या : 82

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1)वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ 01
2) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 41
3) समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 22
4) गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील 18

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे. (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी.
पद क्र.3: समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी.
पद क्र.4: (i) B.A/B.Sc/B.Com/LAW (ii) शिक्षण पदवी (iii) 05 वर्षे अनुभव.

वयाची अट : 01 सप्टेंबर 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ,दिव्यांग उमेदवार – 05 वर्षे सूट]
अर्जास सुरुवात : 15 मे 2023 रोजीपासून

Online अर्ज: Apply Online

nmk 2025 bharti maharashtra

जाहिरात (Notification) :

पद क्रमांक जाहिरात
1 येथे क्लिक करा
2 येथे क्लिक करा
3 येथे क्लिक करा
4 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top