महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांसाठी नवीन भरती सुरु

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे.

एकूण पदे 93

भरली जाणारे पदे :
मेकॅनिक – 60 पदे
वेल्डर – 03 पदे
शीट मेटल वर्कर – 12 पदे
टर्नर – 02 पदे
इलेक्ट्रीशियन – 07 पदे (MSRTC Recruitment 2023)
पेंटर – 07 पदे
रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनींग – 01 पद
सुतार – 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. उमेदवार किमान 10 वी पास असणे आवश्यक.
2. उमेदवार संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 18 ते 33 वर्षे

फी : रु. ५९० / –
अनुसुचित जात / अनुसूचित जनजाती प्रवर्गासाठी – रु. २९५ /-

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, विभा. लेखा अधिकारी, रा.प. वर्धा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2023
जाहिरात पहा – PDF

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles