nmk online भारतीय नौदलाने नवीन भरतीची अधिसूचना जारी केली असून या माध्यमातून एकूण 372 जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.
भरले जाणारे पद –
चार्जमन II
भरतीचा तपशील –
1. इलेक्ट्रिकल ग्रुप – 42 पदे
2. वेपन ग्रुप – 59 पदे
3. इंजिनिअरिंग ग्रुप – 141 पदे
4. कंस्ट्रक्शन & मेंटेनेंस ग्रुप – 118 पदे
5. प्रोडक्शन प्लानिंग & कंट्रोल ग्रुप – 12 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा विज्ञानातील भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांपैकी एक विषय म्हणून बॅचलर पदवी घेतली असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 15 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2023
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे असावे.
शुल्क : जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 278/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]
मिळणारे वेतन – रु. 35,400/- दरमहा (भारतीय नौदलाच्या नियम आणि नियमांनुसार विविध भत्ते मिळतील.)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.
nmk online
जाहिरात पहा – PDF