ग्रॅज्युएट उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळात एकूण ३०० जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी 31 जानेवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
रिक्त जागा : ३००
पदाचे नाव: सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) (जनरलिस्ट)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
परीक्षा (Online):
पूर्व परीक्षा: 17 & 20 फेब्रुवारी 2023
मुख्य परीक्षा: 18 मार्च 2023
परीक्षा शुल्क : ₹700/- [SC/ST/PWD: ₹85/-]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2023
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online