ग्रॅज्युएट उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळात एकूण ३०० जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी 31 जानेवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ग्रॅज्युएटसाठी LIC मध्ये संधी
रिक्त जागा : ३००
पदाचे नाव: सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) (जनरलिस्ट)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
परीक्षा (Online):
पूर्व परीक्षा: 17 & 20 फेब्रुवारी 2023
मुख्य परीक्षा: 18 मार्च 2023
परीक्षा शुल्क : ₹700/- [SC/ST/PWD: ₹85/-]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ग्रॅज्युएटसाठी LIC मध्ये संधी
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2023
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online