बॉम्बे उच्च न्यायालयात बंपर भरती ; 7वी उत्तीर्णांना नोकरी मिळविण्याची आज शेवटची संधी..

बॉम्बे उच्च न्यायालयात अंतर्गत “शिपाई, हमाल “ पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली असून यासाठीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने 4 एप्रिल 2023 या तारखेपर्यंत करायचा आहे.

एकूण जागा – १२८ + 32 जागा
पदाचे नाव – शिपाई, हमाल
शैक्षणिक पात्रता – ७ वी पास

वयोमर्यादा –
इतर उमेदवार – 21 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – – 21 ते 43 वर्षे
वेतन : १५००० ते ४७,६०० पर्यंत

नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2023

जाहिरात पहा : PDF

Online अर्ज: Apply Online 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles