mes recruitment 2024

बॉम्बे उच्च न्यायालयात या पदासाठी भरती ; चौथी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी..

बॉम्बे उच्च न्यायालयात मार्फत भरती केली जाणार असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. सोबतच मुलाखत देखील घेतली जाणार असून मुलाखत दिनांक 27 मार्च आहे. Bombay High Court Recruitment for 4th Pass

एकूण जागा : २

भरले जाणारे पद :
ही भरती स्वयंपाकी (Cook) या पदांसाठी केली जाणार आहे.

आवश्यक पात्रता:
उमेदवार हा कमीत-कमी चौथी पास असावा. तसेच उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतन : दरमहा 15,000 ते 47,600 रुपये पर्यंत

वयाची अट : 10 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001.

Bombay High Court Recruitment for 4th Pass

जाहिरात पहा : PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top