बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) येथे विविध रिक्त पदांची भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. अर्ज 10 एप्रिल 2023 पर्यंत करता येणार आहे.
एकूण पदसंख्या : 14
या पदांसाठी होणार भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, बालरोग सल्लागार, भूलतज्ज्ञ, सल्लागार-ऑर्थोपेडिक्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, व्यावसायिक सल्लागार”
अर्ज करण्याची मुदत
या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. तर यासाठी होणाऱ्या मुलाखतीची तारीख 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. (BMC Bharati 2023)
अर्ज शुल्क
सहाय्यक प्राध्यापक, बालरोग सल्लागार, भूलतज्ज्ञ, सल्लागार-ऑर्थोपेडिक्स, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्जशुल्क हा Rs.684/- इतका आकारला जातो. तर ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, व्यावसायिक सल्लागार यांसाठी Rs.177/- इतका अर्जशुल्क आकारला जाणार आहे. (Mumbai)
निवड प्रक्रिया
या पदासाठी होणाऱ्या उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. तर यासाठी मुलाखतीचा पत्ता – बालरोग सेमिनार हॉल 1ला मजला टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई -400008 हा आहे.
दरम्यान, या पदभरती संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट – http://portal.mcgm.gov.in ला भेट द्यावी.
वेतन
सहाय्यक प्राध्यापक – Rs. 1,00,000/- per month
बालरोग सल्लागार – Rs. 80,000/- per month
भूलतज्ज्ञ – Rs. 40,000/- per month
सल्लागार-ऑर्थोपेडिक्स – Rs. 30,000/- per month
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी- Rs. 50,000/- per month
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट – Rs. 55,000/- per month
समुपदेशन मानसशास्त्रज्ञ – Rs. 50,000/- per month
विशेष शिक्षक (ग्रेड-I) – Rs. 40,000/- per month
विशेष शिक्षक (ग्रेड-II) – Rs. 32,000/- per month
व्यावसायिक सल्लागार – Rs. 30,000/- per month