MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Sunday, July 6, 2025

ही सुवर्णसंधी सोडू नका; बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे येथे बंपर भरतीसाठी उद्याची शेवटची तारीख

बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून एकूण 225 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण 225 रिक्त जागा

या पदांसाठी होणार भरती :
अर्थशास्त्रज्ञ 02 पदे
सुरक्षा अधिकारी 10 पदे
स्थापत्य अभियंता 03 पदे
विधी अधिकारी 10 पदे
व्यवसाय विकास अधिकारी 50 पदे
विद्युत अभियंता 02 पदे
राजभाषा अधिकारी 15 पदे
एचआर/ कर्मचारी अधिकारी 10 पदे
आयटी विशेषज्ञ अधिकारी 123 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –
अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी – 25 ते 38 वर्षे
व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी, आयटी विशेषज्ञ अधिकारी – 25 ते 35 वर्षे
आयटी विशेषज्ञ अधिकारी – 25 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क –
UR/ EWS/ OBC उमेदवार – रु. 1180/-
SC/ ST/ PwED उमेदवार – रु. 118/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/egzLM

 

Author Name

Hot this week

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

Talathi Hall Ticket 2023 Download – Step-by-Step Guide

How to Download Your Talathi Hall Ticket 2023 –...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान “द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक” प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

Topics

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

जून 2025 मधील GST संकलन व सुधारणा – एक दृष्टीक्षेप

GST संकलन – जून 2025: आर्थिक घडामोडींचा समतोल अभ्यास...
spot_img

Related Articles

Popular Categories