---Advertisement---

ही सुवर्णसंधी सोडू नका; बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे येथे बंपर भरतीसाठी उद्याची शेवटची तारीख

July 19, 2025 10:54 AM
---Advertisement---

बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून एकूण 225 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे. Bank of Maharashtra मध्ये Officer पदांसाठी त्वरित अर्ज करा

एकूण 225 रिक्त जागा

या पदांसाठी होणार भरती :
अर्थशास्त्रज्ञ 02 पदे
सुरक्षा अधिकारी 10 पदे
स्थापत्य अभियंता 03 पदे
विधी अधिकारी 10 पदे
व्यवसाय विकास अधिकारी 50 पदे
विद्युत अभियंता 02 पदे
राजभाषा अधिकारी 15 पदे
एचआर/ कर्मचारी अधिकारी 10 पदे
आयटी विशेषज्ञ अधिकारी 123 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –
अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी – 25 ते 38 वर्षे
व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी, आयटी विशेषज्ञ अधिकारी – 25 ते 35 वर्षे
आयटी विशेषज्ञ अधिकारी – 25 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क –
UR/ EWS/ OBC उमेदवार – रु. 1180/-
SC/ ST/ PwED उमेदवार – रु. 118/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023

Bank of Maharashtra मध्ये Officer पदांसाठी त्वरित अर्ज करा

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/egzLM

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment