इंडियन बँक अंतर्गत भरती बंपर भरती निघाली असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
या पदांसाठी होणार भरती?
आर्थिक विश्लेषक (क्रेडिट अधिकारी) 60 पदे
जोखीम अधिकारी 15 पदे
आयटी/संगणक अधिकारी 23 पदे
माहिती संरक्षण अधिकारी 07 पदे
विपणन अधिकारी 13 पदे
कोषागार अधिकारी (कोषागाराचा विक्रेता) 20 पदे
औद्योगिक विकास अधिकारी 50 पदे
विदेशी मुद्रा अधिकारी 10 पदे
एचआर अधिकारी 05 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट केली जाईल.
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/jmxPV