स्पर्धा परीक्षा देताना मराठी विषयातील व्याकरण हा एक अत्यंत महत्वाचा आणि गुणनिर्धारित घटक असतो. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न हे केवळ नियम आधारित नसून, विचारपूर्वक विश्लेषण व अचूकतेची गरज असलेले असतात. त्यामुळे फक्त अध्ययन पुरेसे ठरत नाही, तर नियमित सराव व टेस्ट सिरीज मार्फत स्वतःची तयारी तपासणेही तितकेच आवश्यक आहे. मराठी व्याकरण Test Series

ही मराठी व्याकरण टेस्ट सिरीज खास MPSC, तलाठी, पोलीस भरती, शिक्षक भरती, ZP व इतर राज्यस्तरीय परीक्षांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. प्रत्येक चाचणीमध्ये विविध प्रश्नप्रकार, अवघड पातळी, आणि उत्तरांसह स्पष्टीकरण दिले आहे, जे तुम्हाला परीक्षेसाठी योग्य दिशादर्शन देईल.

चला तर मग, तुमच्या तयारीला गती देण्यासाठी सुरुवात करूया – मराठी व्याकरणाचे टेस्ट सिरीज सोडवून!

मराठी व्याकरण Test Series

online police bharti test

पोलीस भरती सराव टेस्ट = 09 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

जेव्हा लैला, लीला, ललिता व लीना वयानुसार उभ्या राहातात तेव्हा लैला लहान असल्याने पहिली उभी राहाते तर लीला शेवट पूरा करते. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहातात, ललिता सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहाते तर लीला तिसऱ्या जागी येते. दोन्ही रांगांत लीना दुसऱ्या जागीच येते. लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा.

1) लैला 2) लीला 3) ललिता 4) लीना

2 / 20

रमेश हा वयाने सर्वेशपेक्षा मोठा आहे परंतू महेशपेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढाच आहे परंतू तो सुरेशपेक्षा मोठा आहे. तर
अ) अखिलेश हा सर्वेशपेक्षा लहान आहे.
ब) अखिलेश हा महेशपेक्षा मोठा आहे.
क) अखिलेश हा सुरेशपेक्षा मोठा आहे.
ड) अखिलेश हा रमेशपेक्षा मोठा आहे.
वर दिलेल्या विधानांपैकी कोणते / कोणती विधान/ विधाने बरोबर आहे/आहेत?

1) अ आणि ड 2) ब आणि क 3) फक्त अ 4) फक्त क

3 / 20

E, F, G, H, I आणि हे सहा विद्यार्थी शेतात बसले आहेत. E व F हे पुण्याचे आहेत व बाकी सर्व दिल्लीचे आहेत. H व J हे उंच आहेत. बाकीचे बुटके आहेत. E, G आणि H मुली आहेत. बाकीचे मुलगे आहेत. तर दिल्लीची कोणती मुलगी उंच आहे ?

1) 1 2) J 3) G 4) Η

4 / 20

जर p > q आणि r < 0, तर पुढीलपैकी कोणती राशी सत्य आहे?

1) pr < qr 2) p+r<q+r 3) p-r<q-r 4) कोणतीही सत्य नाही.

5 / 20

केट ही युगपेक्षा वयाने तीनपट मोठी आहे. मिनी ही वयाने झरिनच्या निम्मे आहे. युग मिनीपेक्षा वयाने मोठा आहे. सत्य अनुमानाची निवड करा.

1) केट कदाचित झरिनपेक्षा वयाने लहान असेल. 2) युग वयाने झरिनपेक्षा मोठा आहे. 3) केट वयाने झरिनपेक्षा मोठी आहे. 4) वरील सर्व अनुमाने सत्य आहेत.

6 / 20

शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. राजू चारूपेक्षा उंच आहे परंतु तो बालापेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. चारू शिरीषपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहे?

1) शिरीष 2) बाला 3) स्पंदन 4) राजू

7 / 20

दिलेल्या माहितीच्या संदर्भात उचित पर्याय निवडा.
A. B व C या बागा एका सपाटीवर आहेत पण एका रेषेत नाहीत. A व B या बागांतील अंतर 40 किमी आहे आणि A व C या बागांतील अंतर 110 किमी आहे.
राशी X = B व C या बागांतील अंतर
राशी Y = 60 किमी
पर्यायी उत्तरे :

1) X ही राशी मोठी आहे. 2) Y ही राशी मोठी आहे. 3) दोन्ही राशी समान आहे.. 4) दिलेल्या माहितीच्या आधारे राशींतील सहसंबंध निश्चित करता येणार नाही.

8 / 20

P, Q, R, S व T ही पाच धुलाई यंत्रे आहेत. T हे यंत्र R पेक्षा वेगवान व अधिक वीज वाचवणारे आहे जे T पेक्षा महाग आहे. I' हे २ पेक्षा महाग व Q पेक्षा वेगवान आहे, जे T पेक्षा अधिक वीज वाचवते. S सर्वात मंदगती व सर्वात स्वस्त यंत्र आहे पण ते सर्वात अधिक वीज वाचवते. R हे I पेक्षा अधिक वीज वाचवते तसेच वेगवानही आहे पण ते महागाईत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जेवढी यंत्रे याच्यापेक्षा अधिक वीज वाचवणारी आहेत तेवढीच यंत्रे त्याहून कमी वेगवान आहेत असे/शी यंत्र/त्रे निवडा.

1) फक्त (P) 2) फक्त (S) 3) फक्त (R) 4) (R) व (Q) दोन्ही

9 / 20

खालील माहिती वरून प्रश्नाचे उत्तर द्या :
अ) प्रत्येक रेडिओ स्टेशनची फ्रिक्वेंसी कमीत कमी 10 itive सायकलने जास्त किंवा कमी आहे.
ब) स्टेशन A हे B पेक्षा 10 सायकलने कमी आहे.
क) स्टेशन B हे C पेक्षा 20 सायकलने कमी आहे.
ड) स्टेशन D हे E पेक्षा 50 सायकलने जास्त आहे.
य) स्टेशन E हे F पेक्षा 10 सायकलने जास्त आहे.
फ) स्टेशन F हे B पेक्षा 30 सायकलने कमी आहे.
C व E स्टेशनच्या मध्ये कोणती स्टेशन कार्य करतात?

1) B आणि A 2) B आणि F 3) B आणि D 4) D आणि A

10 / 20

करण्यात आलेला आहे : या प्रतिकांचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्यात आलेला आहे.
POQ चा अर्थ आहे,
PQ चा अर्थ आहे,
P@Q चा अर्थ आहे,
PSQ चा अर्थ आहे,
P# Q चा अर्थ आहे,
P, Q पेक्षा लहान नाही.
P, Q पेक्षा मोठा नाही आणि पेक्षा लहान नाही.
P, Q पेक्षा मोठा नाही आणि एवढा नाही.
P, Q पेक्षा मोठा नाही.
P, Q पेक्षा लहान नाही आणि एवढा नाही.
यावर आधारित खाली तीन विधाने दिलेली आहेत आणि त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष दिलेले आहेत निष्कर्षांबाबत योग्य तो पर्याय निवडा.
विधान : HM;
M@T; TSK
निष्कर्ष :
।) K # M
II) T# H
III) H@K
पर्यायी उत्तरे :

1) फक्त निष्कर्ष (1) आणि (II) बरोबर आहेत. 2) फक्त निष्कर्ष (II) आणि (III) बरोबर आहेत. 3) फक्त निष्कर्ष (1) आणि (III) बरोबर आहेत. 4) निष्कर्ष (I), (II) आणि (III) सर्व बरोबर आहेत.

11 / 20

इंग्रजी विषयात रामला श्यामपेक्षा 8 गुण कमी मिळालेत तर रमणला 67 गुण मिळालेले आहेत. अक्षयला श्यामपेक्षा 5 गुण कमी परंतु रमणपेक्षा 4 गुण जास्त मिळालेले आहेत तर रामला इंग्रजी विषयात किती गुण मिळालेले आहेत?

1) 67 2) 68 3) 69 4) 70

12 / 20

जर a + b ही c + d पेक्षा लहान आहे आणि d + e ही a + b पेक्षा लहान आहे तर e च्या संदर्भातील सत्य पर्याय निवडा.

1) d पेक्षा लहान 2) c पेक्षा लहान 3) c शी समान 4) d शी समान

13 / 20

समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण?

1) समीर 2) शिशिर 3) अमीर 4) कबीर

14 / 20

अंकित्ता ही संगितापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरिष हा श्यामः आणि संगितापेक्षा लहान आहे. संगिता ही श्यामपेक्षाः मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे?

1) गिरिश 2) श्याम 3) शिरिष 4) संगिता

15 / 20

A व B या दोन राशीतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा.
लालू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लालू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो.
राशी A
राशी B
लालूचा वेग
जॉनचा वेग
पर्यायी उत्तरे :

1) दोन्ही राशी समान आहेत. 2) राशी A लहान आहे. 3) राशी B लहान आहे. 4) राशींतील संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही.

16 / 20

#, %, Z आणि या संकेतांचा खालीलप्रमाणे उपयोग केलेला आहे.
'A @ B'चा अर्थ आहे, 'A', B पेक्षा लहान नाही.
'A # B' चा अर्थ आहे, 'A', B पेक्षा लहान नाही आणि B एवढा नाही.
'A% B' चा अर्थ आहे, 'A', B पेक्षा मोठा नाही.
AOB चा अर्थ आहे, 'A', B पेक्षा मोठा नाही आणि B पेक्षा लहान नाही.
'A', B पेक्षा मोठा नाही आणि B 'Az B' चा अर्थ आहे, एवढा नाही.
खाली चार विधाने आणि त्यावरुन काढलेले तीन निष्कर्ष दिलेले आहेत.
विधाने :
a) J#H
b) HOT
c) TzR
d) R%F
निष्कर्ष :
I) J # R
II) R #F
III) J#T
निष्कर्षांबाबत योग्य पर्याय निवडा :

1) फक्त (1) सत्य आहे. 2) फक्त (1) आणि (II) सत्य आहेत. 3) फक्त (III) सत्य आहे. 4) सर्व सत्य आहेत.

17 / 20

खालील प्रश्नांमध्ये @,, $, % आणि # ही चिन्हे खालील अर्थाने वापरलेली आहे.
'U $ V' चा अर्थ, U हा V पेक्षा मोठा नाही.
'U @ V' चा अर्थ, U हा V पेक्षा लहान नाही आणि V ला समान नाही.
'U #V' चा अर्थ, U हा V पेक्षा लहान नाही.
'UV' चा अर्थ, U हा V पेक्षा मोठा नाही आणि V ला समान नाही.
'U% V' चा अर्थ, U हा V पेक्षा लहान नाही आणि V पेक्षा मोठा नाही.
या माहितीच्या आधारे दिलेल्या विधानांवरून काढलेल्या निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा.
विधाने: A # B, B@S, S$Z, Z% P
निष्कर्ष :
I) P@S
II) P%S
III) A@S
पर्यायी उत्तरे :

1) फक्त निष्कर्ष (1) बरोबर 2) फक्त निष्कर्ष (II) बरोबर 3) निष्कर्ष (1) किंवा (II) बरोबर 4) निष्कर्ष (1) किंवा (II) बरोबर आणि निष्कर्ष (III) बरोबर

18 / 20

प्रियाचे प्राप्तांक नेहा पेक्षा जास्त आहेत. हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहेत. राहूलचे प्राप्तांक दिव्या पेक्षा कमी आहेत. नेहाचे प्राप्तांक हर्ष पेक्षा जास्त आहेत. दिव्याचे प्राप्तांक राकेश पेक्षा कमी आहेत. सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहेत ?

1) दिव्या 2) हर्ष 3) राहूल 4) नेहा

19 / 20

लिलीकडे रया आणि डेव्ह यांच्या एकूण पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. रया आणि कार्ल या दोघांकडे असलेल्या एकूण पुस्तकांपेक्षा लिलीकडे कमी पुस्तके आहेत. सोनाकडे कार्लपेक्षा अधिक पुस्तके आहेत. परीकडे लिलीपेक्षा जास्त पुस्तके आहेत.वरील माहितीच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा.

1) डेव्हकडे निश्चित सर्वात कमी पुस्तके आहेत. 2) कार्लकडे डेव्हपेक्षा जास्त पुस्तके आहेत. 3) रयाकडे लिलीपेक्षा कमी पुस्तके आहेत. 4) कोणत्या व्यक्तीकडे सर्वात जास्त स्त पुस्तके आहेत हे निश्चित करण्यासाठी पुरेशी माहिती नाही.

20 / 20

काली, ऑर्थर, हेमा, फातिमा आणि लेना पाच सुगाव्यांच्या मदतीने खजिना शोध घेत आहेत. कालीला सर्व सुगावे लागले पण तिने शोध सर्वात शेवटी संपवला. लेना दुसऱ्या क्रमांकाला परतली पण तिचे दोन सुगावे चुकले. लेनापेक्षा हेमाचे दोन जास्त प्रश्न बरोबर होते पण तिने लेनाच्या नंतर शोध संपवला. ऑर्थर लेनापेक्षा अधिक वेगात नव्हता. फातिमा हेमापेक्षा अधिक वेगात होती आणि तिचा फक्त एकच प्रश्न चुकला.
जर वरील माहिती सत्य असेल तर पुढीलपैकी सत्य असणे शक्य नाही असे फक्त एक विधान निवडा.

1) फातिमा सर्वप्रथम आली 2) हेमा कालीपेक्षा वेगवान होती 3) फातिमा ऑर्थरपेक्षा वेगवान होती 4) लेना तिसरी आली

Your score is

The average score is 25%

Share This Quiz to Your Friends

Facebook 0%

Restart quiz