---Advertisement---

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 20

July 24, 2025 8:29 PM
mpsc online test
---Advertisement---

Online Marathi Grammar Practice Test 

मराठी व्याकरण हे मराठी भाषेचे मूलभूत आणि आवश्यक अंग आहे. शुद्ध व प्रभावी मराठी लिहिण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी व्याकरणातील संकल्पना स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने Online Marathi Grammar Practice Test तयार करण्यात आले आहेत.

हे सराव चाचण्या विद्यार्थ्यांना व उमेदवारांना घरबसल्या, मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून, मराठी व्याकरण सरावाची संधी देतात.


या ऑनलाइन सराव चाचणीचे वैशिष्ट्ये:

प्रश्न स्वरूप:

  • बहुपर्यायी प्रश्न (MCQs)

  • योग्य-अयोग्य

  • रिक्त जागा भरणे

  • पर्यायांमधून योग्य उत्तर निवडणे

कोणासाठी उपयुक्त?

  • शालेय विद्यार्थी (इयत्ता 5वी ते 12वी)

  • MPSC, UPSC, TET, पोलीस भरती, तलाठी भरती, ZP भरती इ. तयारी करणारे विद्यार्थी

  • मराठी भाषा शिक्षक व अभ्यासक

उपलब्ध माध्यम:

  • Google Form क्विझ

  • मोबाइल अ‍ॅप्स

  • वेबसाइटवर Interactive टेस्ट

फायदे:

  • वेळेचे नियोजन आणि उत्तरांची तत्काळ पडताळणी

  • चुकीचे उत्तर दिल्यास योग्य स्पष्टीकरण

  • परीक्षेपूर्वीचा सराव आणि आत्मविश्वास वाढवणारा अनुभव

    police bharti maharashtra 2022

    पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

    🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

    🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

    🔢 टेस्ट क्रमांक - 02

    🔴 एकूण प्रश्न : 20

    ✅Passing : 10

    🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

    1 / 20

    'फुलझाडांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

    2 / 20

    'वाक्याचा कर्ता हा षष्ठी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो.' अषा प्रयोगास ____ असे म्हणतात.

    3 / 20

    दिलेल्या चार पर्यायांपैकी पुढे दिलेल्या पत्त्याशी न जुळणारा पत्ता कोणता आहे? Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhutte, 49124 (i) Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhvtte, 49124 (ii) Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhutte, 49124 (iii) Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhutte, 49124 (iv) Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhutte, 49124

    4 / 20

    Choose the word that is opposite in meaning to the highlighted word given below: All types of diabetes are serious and can lead to complications that cannot be reversible.

    5 / 20

    Choose the appropriate option that fills in the given sentence correctly: Sweep the bread crumbs __ the table.

    6 / 20

    महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे अधिकारी कोण आहेत?

    7 / 20

    960 चे दोन असे भाग करा, कि एक दुसऱ्यापेक्षा 26 ने मोठा असेल.

    8 / 20

    सात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय आणि एकमेव टेनिसपटू _____ हा आहे.

    9 / 20

    सरासरी काढा. 7, 21, 43, 61, 82, 74

    10 / 20

    खालीलपैकी कोणत्या फुटबॉल क्लबने 2016 ची भारतीय फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती?

    11 / 20

    ग्रह आणि गृह हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता ?

    12 / 20

    जर CLIMATE चा सांकेतिक शब्द DMJNBUF असा बनवला जात असेल तर ATMOSPHERE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

    13 / 20

    खालीलपैकी काय 7/9 आणि 6/7 च्या दरम्यान येते?

    14 / 20

    When was fingerprints used to detect crime for the first time?

    15 / 20

    खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राच्या 'सर्व थंड हवेच्या ठिकाणांची राणी' म्हणूनही ओळखले जाते?

    16 / 20

    विदेशी व्यवहारांसाठी प्रमाणित डीलर कोण निवडतं?

    17 / 20

    Choose the appropriate prepositions for the given sentence: Are you sure you can conform the rules and regulations ___ this company?

    18 / 20

    जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही क्रिया एखाद्या काळात नेहमी (सतत) घडण्याची रीत (प्रथा) आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळास ____म्हणतात.

    19 / 20

    पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी ____ रोजी चलनबंदीची (नोटबंदी) घोषणा केली?

    20 / 20

    Choose the most suitable determiner for the given sentence: I don't wear ___ new trousers to office.

    Your score is

    The average score is 36%

    Share This Quiz to Your Friends

    Facebook
    0%

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment