---Advertisement---

पोलीस भरती 2025 प्रश्नसंच भाग- 18

July 24, 2025 8:19 PM
mpsc online test
---Advertisement---

मराठी व्याकरण  वस्तुनिष्ठ प्रश्नांचा परिचय  Marathi Grammar Objective Questions

मराठी ही आपल्या मातृभाषा असून तिचे शुद्ध आणि योग्य ज्ञान असणे फारच आवश्यक आहे. आपण बोलतो, लिहितो आणि वाचतो त्या भाषेतील व्याकरण हे तिचं मुळं असतं. मग ती शालेय परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा (जसं की MPSC, UPSC, TET, पोलीस भरती, जिल्हा परिषद परीक्षा) किंवा कोणतीही शैक्षणिक चाचणी – मराठी व्याकरणावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न कायम विचारले जातात.

हे प्रश्न “बहुपर्यायी स्वरूपात” (Multiple Choice Questions – MCQs) असतात, जिथे योग्य पर्याय निवडायचा असतो. उदाहरणार्थ, “खालीलपैकी कोणता शब्द नाम आहे?”, किंवा “कृदंत म्हणजे काय?” अशा प्रकारचे प्रश्न आपले व्याकरण ज्ञान तपासतात.

या प्रश्नांद्वारे तुम्हाला खालील भागांतील संकल्पना स्पष्ट होतील:

  • नाम, सर्वनाम, विशेषण

  • काळ व क्रियापद

  • वाक्यप्रकार व वाक्यरचना

  • संधी, समास

  • अलंकार व छंद

  • कारके व विभक्ती

हे प्रश्न केवळ परीक्षांसाठी नव्हे, तर तुमचं भाषिक ज्ञान दृढ करण्यासाठीसुद्धा उपयुक्त आहेत. Marathi Grammar Objective Questions

तयारी करताना प्रत्येक प्रश्न समजून घेणं, त्याचं स्पष्टीकरण व योग्य उत्तर समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे तुमची तयारी अधिक परिणामकारक होते.

police bharti books pdf free download

पोलीस भरती सराव टेस्ट = 26 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

मालिकेतील पुढील पद शोधा : EWC, JSF, OOI, TKL,?

2 / 20

जर अक्षरगट HJLN चा संकेत ILOR असा असेल, तर त्याच तत्वाने DFHJ अक्षरगटासाठी कोणता पर्याय बरोबर असेल ?

3 / 20

जर A=1, B=2, C=3,.......Z=26, तर 'GODFATHER' हा शब्द कसा लिहाल ?

4 / 20

खाली दिलेल्या इंग्रजी वर्णमालेच्या अक्षर समूहाच्या श्रेणीमध्ये प्रश्नचिह्नाच्या (?) जागी कोणता समूह येईल ? BZA, DYC, FXE, ?, JVI

5 / 20

अक्षरसमूह मालिकेतील विसंगत समूह ओळखा. XZB, DGJ, SWA, MRX, AGM

6 / 20

जर एका सांकेतिक भाषेत, BOMBAY ला MYMYMY असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत TAMILNADU ला कसे लिहाल ?

7 / 20

जर Rला Nनी दर्शविले, D ला T नी दर्शविले, I ला U नी, O ला I नी, E ला Rनी, Tलानी, Uला Dनी, Nलानी आणि C ला E नी, तर INTRODUCE हा शब्द कसा लिहाल ?

8 / 20

एका सांकेतिक लिपीत RED = 9 आणि BLUE = 10 तर WHITE = ?

9 / 20

जर इंग्रजी अक्षरे, A ते M मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवित असतील आणि N शून्य दर्शवित असेल आणि 0 ते 2 मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते 12 पर्यंत असतील तर SUCCESS दर्शविणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल?

10 / 20

गाळलेल्या जागी योग्य शब्द शोधा.
CX, FU, IR, ......., ...., OL

11 / 20

गाळलेल्या जागेतील संज्ञा शोधा.
X 11, V 13, S 17, O 23,

12 / 20

प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य संकल्पना ओळखा.
FVJ: HXD :: ? : TWP

13 / 20

पहिल्या जोडीतील संबंध शोधा आणि प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा.
L: 1728:: J:?

14 / 20

एका सांकेतिक भाषेत 'BUSINESS' हा शब्द 2309500 असा लिहीला जातो. तर 'GENERAL' हा शब्द कसा लिहीला जाईल ?

15 / 20

जर PRINCE = 689435, तर 718454 ही संख्याकोणता शब्द दर्शविते ?

16 / 20

एका सांकेतिक भाषेत APTITUDE हा शब्द ELXEXQHA असा लिहितात, तर त्याच संकेतिक भाषेत ELEPHANT हा शब्द कसा लिहाल ?

17 / 20

जर, 'UNIDENTIFIED' या शब्दाची सर्व अक्षरे वर्ण मालानुसार लागली असतील, तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील?

18 / 20

एका विशिष्ट संकेतामध्ये VISHWANATHAN हे NAAWTHHSANIV असे लिहिले आहे.
त्या संकेतामध्ये RAJSHEKHARAN कसे लिहिले जाते?

19 / 20

खालील इंग्रजी वर्णमाला गट, इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या स्थानांच्या संदर्भात एक विशिष्ट आकृतिबंध तयार करतात, या आकृतिबंधावर आधारित, खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? HDG, NJM, TPS,_?_.

20 / 20

खाली दिलेल्या श्रेणीमधून गहाळ झालेली अक्षरे शोधा.
p_qr_r_pqq_qp_

Your score is

The average score is 37%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment