पोलीस भरती परीक्षा | Police Bharti Exam पोलीस भरती टेस्ट – 5 By MPSC Admin October 8, 2022 1:28 PM ---Advertisement--- पोलीस भरती सराव टेस्ट = 11 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions 🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖 🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️ 🔢 टेस्ट क्रमांक - 02 🔴 एकूण प्रश्न : 20 ✅Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 1 / 20 देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर-------- यांनी कार्य केले. (1) शिवराम जानबा कांबळे (2) बी.आर. आंबेडकर (3) एम.जी. रानडे (4) शाहू महाराज 2 / 20 जोड्या जुळवा (a) गुराखी (i) मुंबई (b) प्रतोद (ii) ठाणे (c) अरुणोदय (iii) सातारा (d) विश्ववृत्त (iv) कोल्हापूर पर्यायी उत्तरे : (a) (b) (c) (d) (1) (i) (ii) (iii) (iv) 3 (2) (iv) (iii) (ii) (i) (4) (ii) (i) (iv) (iii) 3 / 20 मराठी बालरंगभूमीची चळवळ---------- ने सुरु केली (1) सुलभा देशपांडे (2) अरविंद देशपांडे (3) ज्योत्स्ना मोहीले (4) सुधा करमरकर 4 / 20 अयोग्य जोडी ओळखा : (1) बापुजी अणे) धारासान सत्याग्रह (2)डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाड सत्याग्रह (3) सेनापती बापट मुळशी सत्याग्रह (4) साने गुरुजी पंढरपूरचा सत्याग्रह 5 / 20 पुढील वाक्यात वर्णन केलेले ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कोण ते ओळखा ? ते मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांनी पुण्यात रेसिडेंट म्हणून काम केले होते ते दक्षिणेत कमिशनर होते. मराठी भाषिकांचे गुणदोष त्यांना माहिती होते. रेसिडेंट म्हणून पुण्याला असताना पेशवाईचा कारभार त्यांनी जवळून पाहिला होता. (1) माऊट स्टुअर्ट एलफिन्स्टन (1819-27) (2) चॉर्ल्स मेटकाफ (3) थॉमस मन्रो (4) वॉरन हेस्टिंग्ज 6 / 20 ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपारिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करुन -------. यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले. ती पहिली छापील ज्ञानेश्वरी होय. (1) त्र्यं. शं. शेजवलकर (2) वीर सावरकर (3) बाळशास्त्री जांभेकर (4) दादोबा पांडुरंग तरखडकर 7 / 20 1920 मध्ये मुंबई येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ? (1) श्री. अ. डांगे (2) लाला लजपतराय (3) व्ही. व्ही. गिरी (4) ना. म. जोशी 8 / 20 ------------- _ यांनी 1904 मध्ये 'जयतु शिवाजी' हे काव्य रचले. (1) वीर सावरकर (2) लोकमान्य टिळक (3) रविंद्रनाथ टागोर (4) बिपीनचंद्र पाल 9 / 20 ------------. हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. (1) ज्योतीबा फुले (2) नारायणराव कडळक (3) ग्यानोबा सासने (4) विठ्ठल शिंदे 10 / 20 "माझा प्रवास" हे पुस्तक कोणी लिहिले ? (1) गोविंद बल्लाळ देवल (3) गोडसे भटजी (2) बाबा पद्मानंदजी (4) विष्णूदास भावे 11 / 20 ऑल इंडिया मुस्लीम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ? (1) बॅरीस्टर जिन्हा (2) सर सय्यद अहमदखान (3) आगाखान (4) सलिमुल्ला खान 12 / 20 खालीलपैकी कोणत्या इमारतींची रचना एफ्. डब्ल्यू. स्टिव्हनसून यांनी केली होती ? (a) व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) (b) म्यूनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डींग (c) द रॉयल अलफ्रेड सेलर्स होम (d) पश्चिम रेल्वेचे मुख्यालय पर्यायी उत्तरे : (1) (a) आणि (b) फक्त (2) (b) आणि (d) फक्त (3) (a) आणि (c) फक्त (4) (a), (b), (c) आणि (d) 13 / 20 मुंबई विद्यापीठ अस्तीत्वात येण्यापूर्वी पुढीलपैकी कोणत्या महाविद्यालयाची स्थापना झाली होती ? (1) सेंट झेव्हीयर्स कॉलेज (2) एलफिन्स्टन कॉलेज (3) विल्सन कॉलेज (4) सेंट जॉन कॉलेज 14 / 20 'नैवेद्य', 'खेया' आणि 'बालक' कोणी लिहिली आहेत ? (1) शरत्चंद्र चटर्जी (2) बंकीमचंद्र चटर्जी (3) रविंद्रनाथ टागोर (4) सुनिल गंगोपाध्याय 15 / 20 खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटीशांनी खालसा केले ? (1) नागपूर (2) सातारा (3) अवध (4) झांशी 16 / 20 ---------------- ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा 'मॅग्ना कार्टा' म्हटले जाते. (1) हंटर आयोग 1882 (2) बूडचा खलिता 1851 (3) 1904 चा विद्यापीठ कायदा (4) लॉर्ड मॅकालेचा प्रस्ताव 1835 17 / 20 शेतकऱ्यांना शेतकरी चळवळीत सक्रीय भाग घेता यावा यासाठीचे प्रशिक्षण देणारी 'इंडियन पेझंट्स इंस्टीट्यूट' ही संस्था निदोबोलू येथे 1933 पासून पुढीलपैकी कोण चालवीत असे ? (1) टी. प्रकासम (2) पी. कृष्ण पिल्लई (3) एन. जी. रंगा (4) आर्. डी. भारद्वाज 18 / 20 ------------यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले. (1) म.गो. रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित (2) धों. के. कर्वे आणि विष्णुशास्त्री पंडित (3) गोपाळ गोखले आणि धों. के. कर्वे (4) धों. के. कर्वे आणि पंडिता रमाबाई 19 / 20 पंडिता रमाबाईंना कैसर-ए-हिंद किताब का देण्यात आला ? (1) त्यांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला म्हणून (2) त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी (3) दुष्काळग्रस्त स्त्रियांना आश्रय दिला म्हणून (4) रमाबाई असोसिएशन स्थापन केले म्हणून 20 / 20 रावबहादुर शेंबेकर यांनी पुणे विद्यापीठाला सुरवातीच्या काळात एक लाख रूपये.------------ संशोधनासाठी दिले होते. . (1) साखर (2) कापूस (3) गुळ (4) तांदूळ Your score is The average score is 33%Share This Quiz to Your Friends Facebook 0% Restart quiz