डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे मार्फत विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्जकार्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2023 आहे.
या पदांसाठी होणार भरती
वरील भारतीअंतर्गत कार्यालय सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक / ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ संपदा पर्यवेक्षक, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, प्रशासकीय अधिकारी, डिजिटल मार्केटिंग कार्यकारी पदांची भरती केली जाणार आहे.
आवश्यक पात्रता : 9 वी, पदवीधर / पदव्यत्तुर पदवी धारक, एम. एस. सी. आय. टी., बी.एस्सी पास उमेदवार अर्ज करू शकतात. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पहा)
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी 200/- रुपये तर राखीव प्रवर्ग: 100/- रुपये असे शुल्क आकारले जाईल.
अधिकृत वेबसाईट
उमेवार या www.despune.org वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतो.
नोकरीचे ठिकाण
ही भरती पुणे येथे होत आहे.
जाहिरात पहा : PDF