MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Monday, July 7, 2025

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत मोठी भरती

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत “प्रशिक्षणार्थी लिपिक” पदासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे. फक्त महिला उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
पदसंख्या – 50 जागा

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी लिपिक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 22 ते 33 वर्षे
इतर प्रवर्ग – 22 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज शुल्क – रु. 1180/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023

जाहिरात पहा : PDF 

Author Name

Hot this week

महापीडब्ल्यूडी Mahapwd भरती – अर्ज भरण्याची प्रक्रिया, लॉगिन, नोंदणी

Mahapwd - तुम्ही महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (Mahapwd) मध्ये...

प्राथमिक शाळा शिक्षक | Whatsapp Group Link

प्राथमिक शाळा शिक्षक | Whatsapp Group Link primary...

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

Topics

महापीडब्ल्यूडी Mahapwd भरती – अर्ज भरण्याची प्रक्रिया, लॉगिन, नोंदणी

Mahapwd - तुम्ही महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (Mahapwd) मध्ये...

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...
spot_img

Related Articles

Popular Categories