दारूगोळा कारखाना खडकी अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती होणार आहे. याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची 8 मे 2023 आहे.
एकूण पदसंख्या – 40 जागा
पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी
आवश्यक पात्रता –
1. वैधानिक विद्यापीठाद्वारे वरील सामान्य स्टीम्समधील पदवी
2. केंद्र सरकारने पदवीच्या समतुल्य म्हणून मान्यता दिलेल्या व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा
वेतन : ९०००/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखती
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन- 411 003
अर्ज करण्याची शेवटची तारीख –8 मे 2023
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
जाहिरात पहा : PDF