केंद्रीय विद्यापीठ विश्व भारतीने विविध पदांवर भरती काढली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांनी याकरिता ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेवारांनी लक्षात घ्या अर्ज कारण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 ही आहे.
भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील :
रजिस्ट्रार: 1 पोस्ट
वित्त अधिकारी: 1 पद
ग्रंथपाल: १ पद
उपनिबंधक: 1 पद
अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी: 1 पद
सहाय्यक ग्रंथपाल: 6 पदे
सहाय्यक निबंधक: 2 पदे
विभाग अधिकारी: 4 पदे
सहाय्यक/वरिष्ठ सहाय्यक: ५ पदे
अप्पर डिव्हिजन क्लर्क/ ऑफिस असिस्टंट: २९ पदे
निम्न विभाग लिपिक/कनिष्ठ कार्यालय सहाय्यक सह टंकलेखक: 99 पदे
मल्टी टास्किंग स्टाफ: 405 पदे
व्यावसायिक सहाय्यक: 5 पदे
अर्ध व्यावसायिक सहाय्यक: 4 पदे
ग्रंथालय सहाय्यक: 1 पद
ग्रंथालय परिचर: ३० पदे
प्रयोगशाळा सहाय्यक: 16 पदे
प्रयोगशाळा परिचर: ४५ पदे
सहाय्यक अभियंता: 2 पदे
कनिष्ठ अभियंता: 10 पदे
खाजगी सचिव: 7 पदे
वैयक्तिक सहाय्यक: 8 पदे
स्टेनोग्राफर: 2 पदे
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक: 2 पदे
तांत्रिक सहाय्यक: 17 पदे
सुरक्षा निरीक्षक: 1 पद
वरिष्ठ प्रणाली विश्लेषक: 1 पद
सिस्टम प्रोग्रामर: 3 पदे
वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता वेगळी आहे. अशा परिस्थितीत, उमेदवारांना विश्व भारतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पात्रतेशी संबंधित माहिती तपासण्याचा सल्ला दिला जातो.
या भरती मोहिमेसाठी, उमेदवारांना गट अ पदांसाठी 2000 रुपये, गट ब साठी 1200 रुपये आणि गट क साठी 900 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागतील. तर, आरक्षित वर्गाला अर्ज शुल्कातून सूट दिली जाईल.
नोकरीचे ठिकाण :पूर्ण भारतभर
अर्ज करण्याची पद्धत
उमेवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट
या भारतीकरिता उमेदवर https://vbharatirec.nta.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
जाहिरात पहा : PDF