10वी, 12वी पाससाठी तटरक्षक दलात बंपर भरती ; आज शेवटची संधी..

भारतीय तटरक्षक दलातील एकूण 275 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. इच्छुक उमेदवार 6 फेब्रुवारीपासून अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2023  19 फेब्रुवारी 2023 (11:50 PM) पर्यंत आहे. Coast Guard Recruitment Last Date Today

या पदांसाठी होणार भरती?
1) नाविक (जनरल ड्युटी-GD) 225
2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 30

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा- अर्ज भरणार असलेल्या सर्व उमेदवारांसाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २२ वर्षे असणे अनिवार्य आहे.

अर्ज फी- सर्वसाधारण, EWS आणि OBC उमेदवारांनी अर्ज फी म्हणून रु.300 जमा करणे आवश्यक आहे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया एकूण 4 टप्प्यात असेल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा मार्च २०२३ अखेर पूर्ण होईल. आणि दुसरा टप्पा मे 2023 मध्ये आयोजित केला जाईल. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सप्टेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल.

Coast Guard Recruitment Last Date Today

जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top