खडकी कन्टोमेंट बोर्ड इथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची 07 फेब्रुवारी 2023 तारीख असणार आहे.
एकूण जागा – 07
या पदांसाठी भरती : कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी आणि 35 श.प्र.मि. इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या केल्या असणं आवश्यक आहे.
पगार : 19,900/- ते 63,200/- रुपये प्रतिमहिना
परीक्षा शुल्क : 600/- रुपये (SC/ST – 300/- रुपये PWD/ Female – 300/- रुपये)
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF