महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालय कोल्हापूर भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 असणार आहे.एकूण 23 जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
आवश्यक पात्रता : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 18 एप्रिल 2023 असणार आहे.
जाहिरात (Notification) : PDF