kokan railway

कोकण रेल्वेत 10वी (SSC) उत्तीर्णसाठी नोकरीची सुसंधी ; ७९ जागांकरिता भरती जाहीर!

Spread the love

Konkan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वेच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरतीघेण्यात आली आहे. यासाठी पात्राताधारक उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावायाच आहे. या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी प्रक्रिया २३ जुलै पासून सुरु करण्यात येणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत असेल.

 

 

एकूण रिक्त जागा/पदे  : 79

रिक्त पदाचे नाव व पदसंख्या :

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1 ट्रॅक मेंटेनर 35
2 पॉइंट्स मॅन 44

 

 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी (SSC) उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ०१/०८/२०२५ रोजी १८ पासून  ते ४४ वषापर्यंत
परीक्षा शुल्क : ८५५ रुपये मात्र
पगार (Salary) : १८०००/-
निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview)
अर्ज सुरू होण्याची तारीख : २३/०७/२०२५

मुलाखतीची तारीख : १२/०८/२०२५

Konkan Railway Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ https://konkanrailway.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top