MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Sunday, July 6, 2025

औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत ४९ जागांसाठी भरती

औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

पदसंख्या – 49 जागा

या पदांसाठी होणार भरती?
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएस, फील्ड मॉनिटर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएस, फील्ड मॉनिटर – 65 वर्षे

अर्ज शुल्क – रु. 150/-

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, महानगरपालिका मुख्य कार्यालय, टाऊन हॉल , औरंगाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

जाहिरात पहा : PDF

Author Name

Hot this week

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

Talathi Hall Ticket 2023 Download – Step-by-Step Guide

How to Download Your Talathi Hall Ticket 2023 –...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान “द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक” प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

Topics

सब लेफ्टनंट आस्था पूनिया बनल्या पहिल्या महिला नौदलातील फायटर पायलट प्रशिक्षणार्थी

सब लेफ्टनंट आस्था पूनिया: ऐतिहासिक टप्पा गाठणारी महिला वैमानिक...

२००० रुपयांच्या ९८.२९% नोटा चलनातून हद्दपार – RBI चा अहवाल

२००० रुपयांच्या नोटा – संपूर्ण माहिती(₹2000 Currency Note Withdrawal) 🔹...

जून 2025 मधील GST संकलन व सुधारणा – एक दृष्टीक्षेप

GST संकलन – जून 2025: आर्थिक घडामोडींचा समतोल अभ्यास...
spot_img

Related Articles

Popular Categories