इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल आहे. इच्छुक उमेदवार www.nrsc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
ही भरती ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), रिसर्च सायंटिस्ट (RS), प्रोजेक्ट असोसिएट-I आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट-I च्या 34 पदांसाठी होणार
आवश्यक पात्रता
अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून उमेदवारांनी संबंधित विषयात BE/B.Tech/B.Sc/M.Sc केलेले असावे. याशिवाय, याशी संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या अधिसूचनेमधून देखील तपासली जाऊ शकते.
CBT/ मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
या पदांवर ज्या उमेदवारांची निवड केली जाईल, त्यांना 56000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाऊ शकते.
अधिकृत संकेतस्थळ : isro.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा