आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच २६ फेब्रुवारी आहे. त्यामुळे त्वरित अर्ज करा
पदसंख्या : १७९३
या पदांसाठी होणार भरती:
ट्रेड्समन मेट -1249
फायरमन –544
आवश्यक पात्रता:
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 26 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF