Assam Rifles ने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून तांत्रिक आणि Tradesman पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. उमेदवार आसाम रायफल्सच्या अधिकृत वेबसाइट assamrifles.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2023 पर्यंत आहे.
रिक्त पदाचा तपशील
1) नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 616
2) नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)
3) हवालदार (लिपिक)
4) हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)
5) वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)
6) वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)
7) रायफलमन (लॅब असिस्टंट)
8) रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)
9) वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)
10) वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट)
11) रायफलमन (वॉशरमन)
12) रायफल-वूमन (महिला सफाई)
13) रायफलमन (बार्बर)
14) रायफलमन (कुक)
15) रायफलमन (पुरुष सफाई)
16) हवालदार (एक्स-रे असिस्टंट)
17) रायफलमन (प्लंबर)
18) हवालदार (सर्व्हेअर)
19) रायफलमन (इलेक्ट्रिशियन)
20) रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)
21) रायफलमन (लाइनमन फील्ड)
22) रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)
23) वारंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)
पात्रता निकष : सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहा..
वयाची अट ; या आसाम रायफल्स भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 01 जानेवारी 2023 रोजी 18-23 वर्षांच्या दरम्यान असावी. राखीव प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादा शिथिल आहे.
अर्ज शुल्क: [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
- पद क्र.1 (ग्रुप B): ₹200/-
- पद क्र.2 ते 23 (ग्रुप C): ₹100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2023 (11:59 PM)
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online