₹2,781 crore – Railway Multitracking – Maharashtra + Gujarat
- मंजुरी: आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती (अध्यक्ष—PM नरेंद्र मोदी)
- एकूण खर्च: ₹2,781 कोटी
- एकूण लांबी वाढ: 224 किमी
- फायदा: 4 जिल्हे, 585 गावे, 32+ लाख लोकसंख्या प्रभावित
- उद्दिष्ट: मालवाहतूक वाढ, प्रवासी क्षमता वाढ, गर्दी कमी, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारणा
- सुसंगतता: PM Gati Shakti – मल्टी-मोडल पायाभूत सुविधा
1) ओखा (देवभूमी द्वारका) – कनालुस दुहेरीकरण प्रकल्प
- राज्य: गुजरात
- लांबी: 141 किमी
- महत्व:
- द्वारकाधीश मंदिर प्रवेश व पर्यटन वाढ
- सौराष्ट्र कनेक्टिव्हिटी मजबूत
- लॉजिस्टिक्स सुधार, बल्क कार्गो वाहतूक सुलभ
2) बदलापूर – कर्जत (3री व 4थी लाईन)
- राज्य: महाराष्ट्र
- लांबी: 32 किमी
- नेटवर्क: मुंबई उपनगरीय रेल्वे
- महत्व:
- भारतातील वर्दळयुक्त कॉरिडॉरवरील गर्दी कमी
- भविष्यातील उपनगरीय मागणीसाठी क्षमता वाढ
- कर्जतमार्गे दक्षिण भारताशी कनेक्टिव्हिटी सुधार
- उपनगरीय सेवांची वारंवारता आणि विश्वसनीयता वाढ
PM Gati Shakti — संदर्भ
- एकात्मिक नियोजन, अखंड कनेक्टिव्हिटी,
- लॉजिस्टिक्स खर्चात घट, वाहतूक अडथळे कमी,
- भागधारक समन्वय सुधारणा
Static / परीक्षात्मक तथ्ये : ₹2,781 crore – Railway – Maharashtra + Gujarat
- मंजुरी तारीख: 26 नोव्हेंबर 2025
- एकूण प्रकल्प: 2
- ओखा–कनालुस दुहेरीकरण (141 किमी)
- बदलापूर–कर्जत 3री/4थी लाईन (32 किमी)
- राज्ये: महाराष्ट्र व गुजरात .







