नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी पास तरुणांसाठी कोल इंडिया कंपनीत भरती सुरू झाली आहे. वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू झाली असून त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 फेब्रुवारीपर्यंत आहे. WCL भरती 10वी पाससाठी
एकूण 135 जागा
पदाचे नाव :
माइनिंग सरदार टी &एस ग्रुप ‘सी’ – 107 पदे
सर्व्हेअर (माइनिंग) टी &एस ग्रुप ‘बी’ – 28 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
माइनिंग सरदार टी &एस ग्रुप ‘सी’ –माइनिंग सरदार प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण किंवा खाण आणि सर्वेक्षण पदविका.
सर्व्हेअर (माइनिंग) टी &एस ग्रुप ‘बी’ – सर्व्हेअरचे प्रमाणपत्र किंवा खाण आणि सर्वेक्षण डिप्लोमासह 10 वी उत्तीर्ण.
वय श्रेणी
तुमचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्यास तुम्ही WCL भरतीसाठी अर्ज सबमिट करू शकता.
वेतनश्रेणी :
खनन सरदार पदांवर नोकरी मिळाल्यानंतर, उमेदवाराला दरमहा 31,852 रुपये पगार मिळेल. दुसरीकडे, सर्वेक्षक पदांसाठी हे वेतन दरमहा 34391 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया
या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. जे एकूण १०० गुणांचे असतील. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)
WCL भरती 10वी पाससाठी
जाहिरात पहा : PDF
Online अर्ज: Apply Online